ऐश्वर्या नारकरचा मुलगा एक वेगळ्याच कारणामूळे चर्चेत |Aishwarya Narkar Son Amey Narkar | Lokmat Filmy

2021-08-24 329

नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रातून आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात....त्यांच्या अभिनयाची, सौंदर्यासोबतच पती अविनाश नारकर त्यांच्या जोडीची देखिल अनेकदा चर्चा होते. मात्र या दोघाचा मुलगा अमेय नारकर सध्या लाइमलाइटपासून दूरच आहे..सध्या अमेय सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे आणि ते कारण म्हणजे अमेयचा अफलातून डान्स. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्याप्रमाणे अमेयसुद्धा अभिनयक्षेत्रात काम करणार का हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र त्याच्या डान्सचे अनेक चाहते सोशल मीडियावर आधीपासूनच आहेत. अमेय विविध थिएटर ग्रुपसोबतही काम करतो.

#AishwaryaNarkar #AmeyNarkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires